1. लॉर्ड हार्डिंग (१८४४–४८) यांच्या काळात कोणते पहिले युद्ध झाले?
- इंग्रज–मराठा युद्ध
- इंग्रज–शीख युद्ध
- इंग्रज–अफगाण युद्ध
- इंग्रज–म्हैसूर युद्ध
गव्हर्नर जनरल्स व व्हाईसरॉय — 20 MCQ, 15 मिनिटे. आधुनिक भारताचा इतिहास साठी इतिहास विषयाचा सराव व निकाल.
आधुनिक भारताचा इतिहास · इतिहास · 20 प्रश्न · 15 मिनिटे
Login किंवा नोंदणी करून संपूर्ण Quiz सोडवा. प्रश्न व पर्याय नीट वाचा. Quiz submit केल्यानंतर गुण, योग्य उत्तरे आणि उपलब्ध स्पष्टीकरण तपासा.
ही सराव Quiz आहे; अधिकृत परीक्षेची प्रश्नपत्रिका नाही.