1. महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे?
- बंगालचा उपसागर
- अरबी समुद्र
- लाल समुद्र
- भूमध्य समुद्र
महाराष्ट्राचा भूगोल सराव टेस्ट | २० MCQ प्रश्न | तलाठी व MPSC — 20 MCQ, 15 मिनिटे. तलाठी भरती / MPSC साठी भूगोल विषयाचा सराव व निकाल.
तलाठी भरती / MPSC · भूगोल · 20 प्रश्न · 15 मिनिटे
Login किंवा नोंदणी करून संपूर्ण Quiz सोडवा. प्रश्न व पर्याय नीट वाचा. Quiz submit केल्यानंतर गुण, योग्य उत्तरे आणि उपलब्ध स्पष्टीकरण तपासा.
ही सराव Quiz आहे; अधिकृत परीक्षेची प्रश्नपत्रिका नाही.