तलाठी भरती – 100 प्रश्न सराव

तलाठी भरती – 100 प्रश्न सराव — 99 MCQ, 90 मिनिटे. तलाठी भरती साठी मराठी · English · GK · बुद्धिमत्ता विषयाचा सराव व निकाल.

तलाठी भरती · मराठी · English · GK · बुद्धिमत्ता · 99 प्रश्न · 90 मिनिटे

संपूर्ण Quiz सोडवा →

नमुना प्रश्न

1. शुद्ध शब्द कोणता?

  1. स्वातंत्र्य
  2. स्वातंत्र
  3. स्वांतत्र्य
  4. सवातंत्र्य

2. ‘‘उदार’’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

  1. कंजूस
  2. दयाळू
  3. विशाल
  4. सहृदय

3. ‘‘पृथ्वी’’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

  1. वसुंधरा
  2. आकाश
  3. सागर
  4. वायू

सराव कसा करायचा?

Login किंवा नोंदणी करून संपूर्ण Quiz सोडवा. प्रश्न व पर्याय नीट वाचा. Quiz submit केल्यानंतर गुण, योग्य उत्तरे आणि उपलब्ध स्पष्टीकरण तपासा.

ही सराव Quiz आहे; अधिकृत परीक्षेची प्रश्नपत्रिका नाही.

Quiz सुरू करा WhatsApp वर शेअर करा Facebook

संबंधित सराव Quiz