संपर्क व प्रश्न दुरुस्ती
QuizKatta वरील प्रश्न, उत्तरे, खाते किंवा तांत्रिक अडचणींबाबत खालील ईमेलवर संपर्क करा.
ईमेल: quizkatta@infosrushti.com
प्रश्नातील चूक कळवताना
- Quiz चे नाव आणि लिंक.
- प्रश्न क्रमांक किंवा पूर्ण प्रश्न.
- चूक कोणती आहे आणि योग्य उत्तर काय असावे.
- शक्य असल्यास अधिकृत किंवा विश्वासार्ह संदर्भाची लिंक.
निकालाच्या पानावरील “प्रश्नातील चूक कळवा” पर्यायाचाही वापर करता येतो.
खाते किंवा तांत्रिक मदत
अडचणीचे वर्णन, संबंधित पानाची लिंक आणि वापरलेला ब्राउझर किंवा ॲप यांची माहिती पाठवा. स्क्रीनशॉटमध्ये इतरांची वैयक्तिक माहिती लपवा. पासवर्ड किंवा OTP पाठवू नका.
डेटा हटवणे
Account Delete पर्यायातून खाते हटवण्याची प्रक्रिया करता येते. Login करता येत नसेल तर ईमेलवर अडचण कळवा; खात्याची ओळख पडताळणे आवश्यक असू शकते.