1. अमोल हा सीमाचा भाऊ आहे. सीमा ही रोहनची आई आहे. अमोलचे रोहनशी काय नाते आहे?
- काका
- मामा
- वडील
- आजोबा
नातेसंबंध सराव टेस्ट | Blood Relations 20 MCQ | तलाठी व MPSC — 20 MCQ, 15 मिनिटे. तलाठी भरती / MPSC साठी बुद्धिमत्ता चाचणी विषयाचा सराव व निकाल.
तलाठी भरती / MPSC · बुद्धिमत्ता चाचणी · 20 प्रश्न · 15 मिनिटे
Login किंवा नोंदणी करून संपूर्ण Quiz सोडवा. प्रश्न व पर्याय नीट वाचा. Quiz submit केल्यानंतर गुण, योग्य उत्तरे आणि उपलब्ध स्पष्टीकरण तपासा.
ही सराव Quiz आहे; अधिकृत परीक्षेची प्रश्नपत्रिका नाही.